स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, NNMS, NTS, SPI, Army, Navy, Air Force, Police, MPSC, UPSC, NDA, MHT-CET, JEE, NEET.
EnquiryGet to know us
• इ.5 वी ते 10 वी सैनिक पॅटर्न निवासी मराठी व सेमी मध्यम स्कूल.
• प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा व जीवनाचा पाया भक्कम करणारी निवसी शाळा.
• शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, व आध्यात्मिक अशा सर्व क्षेत्राचे ज्ञान देऊन सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारी एकमेव निवसी शाळा.
• उत्कृष्ट सैनिक, देशसेवक, खेळाडू, अधिकारी, बिजनेसमन, डॉक्टर, इंजिनिअर घडवणारी निवसी शाळा.
• 15 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर कार्यरत असलेली व शेकडो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून देणारी निवसी शाळा.
• चार एकर मध्ये सुरक्षित, प्रशस्त, प्रदूषण विरहित, स्वच्छ व निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेली निवसी शाळा.
• शाळेच्या अभ्यासक्रमासोबत स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, NNMS, NTS, SPI, NDA, JEE, NEET, Army, Navy, Air Force, Police, MPSC, UPSC इ. परीक्षांच्या तयारीवर भर देणारी निवसी शाळा.
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक अडचणीवर तज्ञांकडून समुपदेशन व मार्गदर्शन देणारी निवसी शाळा.
• इ. 11वी ते 12 वी सैनिक पॅटर्न निवासी आर्टस् व सायन्स ज्युनिअर कॉलेज.
• बारावी पास नंतर हमखास सरकारी नोकरी देणारे एकमेव कॉलेज.
• प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा व जीवनाचा पाया भक्कम करणारे निवसी कॉलेज.
• मुलां / मुलींच्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर / टर्निंग पॉईंट वर शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, व आध्यात्मिक अशा सर्व क्षेत्राचे ज्ञान देऊन सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारे एकमेव निवसी कॉलेज.
• उत्कृष्ट सैनिक, देशसेवक, खेळाडू, अधिकारी, बिजनेसमन, डॉक्टर, इंजिनिअर घडवणारे एकमेव निवसी कॉलेज.
• 15 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर कार्यरत असलेली व शेकडो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून देणारे एकमेव निवसी कॉलेज.
• चार एकर मध्ये सुरक्षित, प्रशस्त, प्रदूषण विरहित, स्वच्छ व निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेले कॉलेज.
• शाळा, कॉलेज, अभ्यास, क्लास, अकॅडमी, नाष्टा, जेवण, राहणे, मैदानी तयारी एकाच ठिकाणी
• कॉलेजच्या अभ्यासक्रमासोबत आर्मी, पोलीस, नेव्ही, एअर फोर्स, NDA इत्यादी भरतीसाठी लागणाऱ्या ग्राउंड ची व लेखी परीक्षेची शंभर टक्के तयारी व JEE, NEET, MPSC, UPSC इ. परीक्षांच्या तयारीवर भर देणारे निवसी कॉलेज.
Benefits for you
• नो डोनेशन, टक्केवारीची अट्ट नाही. 5 वी ते 10वी मराठी व सेमीइंग्लिश साठी व 11 वी 12 वी आर्ट, सायन्स ला थेट प्रवेश.
• उत्कृष्ट रहाने+नाष्टा+जेवण+कॉलेज+क्लास+अभ्यास+ग्राऊड+स्पर्धापरीक्षा अभ्यास, कम्प्युटर, टायपिंग, MS-CIT इ. तयारी एकाच ठिकाणी.
• 12 वी पास झालेनंतर हमखास सरकारी नोकरी.*
• 5वी ते 10वी शाळेच्या अभ्यासासोबत स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, NNMS, NTS, SPI, NDA. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
• 5वी ते 10वी शाळेच्या अभ्यासासोबत JEE, NEET, MPSC, UPSC (फौंडेशन कोर्स) इ. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
• 11 वी 12 वी कॉलेजच्या अभ्यासासोबत आर्मी, पोलीस, नेव्ही, एअरफोर्स, NDA इ.परीक्षाची तयारी.
• MHT-CET, JEE, NEET, इ.परीक्षाची तयारी.
• कॉलेजच्या अभ्यासासोबत PSI, STI, Asst., MPSC, UPSC फौंडेशन तयारी. (फौंडेशन कोर्स)
• प्रतेक विद्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष. मुलांच्याकडून वयक्तिक अभ्यास करुण घेतला जातो.
• वर्गात फक्त 30 च विद्यार्थी.
• 10 ते 15 टक्केची मुलांच्या टक्केवारीत हमखास वाढ.
• सकाळी 5:30 ते रात्री 10:00 पर्यंतचे दिवसाचे नियोजनबद्ध वेळापत्रक.
• रोज सकाळ / संध्याकाळ ग्राऊडची तयारी (फिजिकल फिटनेस) व दिवसातून दिड तास स्पर्धापरीक्षा लेखी परीक्षेचे क्लास.
• कम्प्युटर, टायपिंग, MS-CIT करणेची सोय
• 4 एकर मध्ये प्रशस्त निवासी व मैदानी सोय.
• मुला / मुलींसाठी स्वतंत्र राहण्यची व्यवस्था.
• 15 वर्षे अविरत सेवेत.
• शेकडो विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये कार्यरत.
• सुरक्षित, प्रशस्त व प्रदूषण विरहीत निसर्गरम्य परिसर. सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे.
शाळेच्या अभ्यासक्रमासोबत - स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, सैनिकस्कुल प्रवेशपरीक्षा, BDS, NNMS, NTS, SPI, स्पर्धा परीक्षाची परिपूर्ण तयारी करुण घेणारी गुरुकुल निवासी टॅलेंट सर्च अकॅडमी.
PCMB, NDA, MHT-CET, JEE, NEET इत्यादी परीक्षाची परिपूर्ण तयारी करुण घेणारी गुरुकुल सायन्स निविसी अकॅडमी.
शाळा व कॉलेजच्या अभ्यासक्रमासोबत - MS-CIT, Tally, मराठी, इंग्रजी टायपिंग कोर्स शिकवणारी निवासी गुरुकुल कम्प्युटर इन्स्टिट्यूट.
योगा, प्राणायाम, मैदानी खेळ, धावणे, लांबउडी, गोळाफेक, रोफक्लायमींग, मलखांब, घोडेस्वारी, पोहणे, क्रिकेट, जुडो, कराटे, किक बॉक्सिंग, स्केटिंग, धनुरविद्या, रायफल शूटिंग इत्यादी खेळांचे प्रशिक्षण.
BRING A SMILE TO YOUR CHILD'S FACE WITH WONDERFUL LEARNING OPPORTUNITIES.
Get in Touch